कलदेव निंबाळा जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंत्ती उत्साहात !

उमरगा – प्रतिनिधी

आज दिनांक 3 जाने . 2021 रोजी ज़ि प शाळा येणेगूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आले , यानिमित्त सर्व महिला शिक्षिकांचे सत्कार करण्यात आले , तसेच शाळेत निबंध स्पर्धा , भाषण स्पर्धा घेण्यात आले . या कार्यक्रमासाठी शालेय व्य .समिती अध्यक्ष , सदस्य व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते .
14 व्या वित्त आयोगातून ग्राम पंचायत येणेगूर यांच्याकडून शाळेस टेबल ,खुर्ची , LED TV संच देण्यात आल्यामुळे मुख्याध्यापक पाटील सी जी यांनी ग्राम पंचायत येणेगूर यांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *