सोयगाव नगर पंचायतीसाठी सतरा प्रभागांची रचना व आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात येणार/औरंगाबाद/गाव माझा न्यूज

विजय चौधरी-सोयगाव,औरंगाबाद

सोयगाव नगरपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत उद्या…….

सोयगाव:नोव्हेंबर-डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सोयगाव नगरपंचायतीच्या प्रभाग रचना व सोडत मंगळवारी काढण्यात येणार आहे.सोयगाव पंचायत समितीच्या बचत भुवन सभागृहात उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि प्रभाग रचना आरक्षण व सोडत जाहीर करण्यात येणार आहे यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी मकसूद शेख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *